अर्थ : ओढून ताणून लावलेला तर्क.
उदाहरणे :
कुतर्क करण्यात आपला वेळ घालवू नको.
समानार्थी : तर्कट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A deliberately invalid argument displaying ingenuity in reasoning in the hope of deceiving someone.
sophism, sophistication, sophistry