पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुटिरोद्योग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : फारच कमी गुंतवणूक लागणारा, मर्यादित वा स्थानिक बाजारपेठ असलेला उद्योग.

उदाहरणे : कुटिरोद्योगात बहुसंख्य श्रमिक मालकाचे कुटुंबीयच असतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह उद्योग जिसे लोग अपने घर में करते हैं और जिसके लिए कल-कारखानों में नहीं जाना पड़ता।

कुटीर उद्योग धीरे-धीरे समाप्त होता जा रहा है।
कुटीर उद्योग, गृह उद्योग

Small-scale industry that can be carried on at home by family members using their own equipment.

cottage industry
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.