अर्थ : मोठ्या लाव्यापेक्षा आकाराने लहान लावा.
उदाहरणे :
शहारे लाव्याची छाती काळी असते.
समानार्थी : कठाणी लावा, कारेली लावा, काळ्या छातीचा दुर्लाव, कृष्ण वक्ष लाव, गांजी, गांजी लाहूर, घाघरू लावा, डुमा, डुऱ्या, दुड्या, पावसाळी दुर्लाव, बटेर, लहान लावा, लावा, लावीरहू, लाहूरी, शहरा लावा, शहारे लावा, सहारे लावा, सातपुडी लावा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक लावा.
उदाहरणे :
जंगल लावाआकाराने मोठ्या लाव्यापेक्षा लहान असतो.
समानार्थी : गव्हाळी लावा, गांजी, गुंडुर, गेरजा, जंगल लावा, जंगली दुर्लाव, पिंगलाव, बेरड लावा, लावऱ्या, लाहूरी, शहारे लावा
इतर भाषांमध्ये अनुवाद :