अर्थ : होणार्या किंवा केल्या जाणार्या कार्यक्रमांचा क्रम.
उदाहरणे :
कार्यक्रमानुसार मला तिसर्या क्रमांकावर मंचावर जायचे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An ordered list of times at which things are planned to occur.
scheduleअर्थ : मनोरंजन किंवा करमणुकीसाठी होणारे एखादे कार्य.
उदाहरणे :
दूरदर्शनवर विविध कार्यक्रम दाखवले जातात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :