सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कपड्याचे किंवा कागदाचे उरलेले छोटे छोटे तुकडे.
उदाहरणे : शिंप्याकडे जागोजाग कातरणे पडली होती
समानार्थी : कात्रण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कपड़े, काग़ज़ आदि के वे छोटे रद्दी टुकड़े जो कोई चीज़ कटने पर बचे रहते हैं।
A small piece of something that is left over after the rest has been used.
अर्थ : कात्रीने किंवा इतर साधनाने कारण्याची क्रिया.
उदाहरणे : माळी पुष्पवाटिकेत झुडपांची कातरणी करत आहे.
समानार्थी : कातरणी
कैंची या अन्य किसी औज़ार से कतरने की क्रिया।
Cutting down to the desired size or shape.
स्थापित करा