पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कवठाचे झाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : बेलफलाच्या आकाराची आंबट, तुरट फळे लागणारे काटेरी झाड.

उदाहरणे : कवठ खूप उंच वाढतो

समानार्थी : कपित्थ, कवठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक कँटीला पेड़ जिसमें बेल के आकार के कसैले और खट्टे फल लगते हैं।

इस वन में कैथ की अधिकता है।
कठबेल, कपित्थ, कैथ, कैथ वृक्ष, कैथा, चिरपाकी, दोषपाचन, नागपुष्पक, नीलमल्लिका, पुष्पफल, मन्नथ, मालूर, लिंगक, लिङ्क, विशालक, शिरापत्र, हेम, हेमंतनाथ, हेमन्तनाथ

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.