पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कलाकृती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कलाकृती   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चित्र, ग्रंथ, वास्तू इत्यादींच्या स्वरूपातील एखादी वस्तू.

उदाहरणे : सध्या गांधी मैदानात भारतीय कलाकृतींचे प्रदर्शन भरले आहे.
कितीतरी महान कलाकारांच्या महान कलाकृती तिथे होत्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चित्र, ग्रंथ, वास्तु आदि के रूप में बनाई हुई वस्तु।

आजकल गाँधी मैदान में भारतीय कलाकृतियों की प्रदर्शनी चल रही है।
कला, कला कृति, कला-कृति, कलाकृति, रचित कृति, रचित-कृति, रचितकृति

Photographs or other visual representations in a printed publication.

The publisher was responsible for all the artwork in the book.
art, artwork, graphics, nontextual matter
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : चित्र, ग्रंथ, वास्तू इत्यादीच्या स्वरूपात तयार केलेली वस्तू.

उदाहरणे : ताजमहल विश्वातील सर्वोत्तम रचनांपैकी एक आहे.

समानार्थी : रचना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चित्र,ग्रंथ,वास्तु आदि के रूप में बनाई हुई वस्तु।

ताजमहल विश्व के सर्वोत्तम कृतियों में से एक है।
कृति, रचना

A product produced or accomplished through the effort or activity or agency of a person or thing.

It is not regarded as one of his more memorable works.
The symphony was hailed as an ingenious work.
He was indebted to the pioneering work of John Dewey.
The work of an active imagination.
Erosion is the work of wind or water over time.
piece of work, work
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.