पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्जदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्जदार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्या व्यक्तीने सावकारासारख्या व्यक्तींकडून कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : सावकाराने देणेकर्‍याच्या घरी निरोप धाडला.

समानार्थी : असामी, ऋणको, देणेकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसने किसी साहूकार आदि से कर्ज लिया हो।

साहूकार ने अपने आसामियों के घर तगादा भिजवाया।
असामी, आसामी
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याने कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : बँकेने जुन्या कर्जदारांना लवकरात लवकर कर्ज फेडायला सांगितले आहे.

समानार्थी : ऋणको, कूळ, घेणेकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसने किसी से ऋण लिया हो।

बैंक ने पुराने ऋणियों से शीघ्र ही ऋण वापस करने के लिए कहा है।
ऋणकर्ता, ऋणी, कर्जदार

A person who owes a creditor. Someone who has the obligation of paying a debt.

debitor, debtor
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.