पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करंबट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करंबट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : आंब्याच्या फोडींना मीठ लावून केलेले लोणचे.

उदाहरणे : मानसी करमटी खात आहे.

समानार्थी : करमट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आम की फाँकों का वह अचार जो केवल नमक डालकर बनाया जाता है।

मानसी नोनचा चूस रही है।
नोनचा

Vegetables (especially cucumbers) preserved in brine or vinegar.

pickle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.