अर्थ : घालण्याचे कापड.
उदाहरणे :
तिचा पोशाख आकर्षक होता.
त्या मालिकातील पात्रांचा कपडेपट एवढा अभ्यास करून बनवला जात असेल का?
समानार्थी : कपडे, जामानिमा, परिधान, पोशाख, वस्त्र, वेख, वेश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A covering designed to be worn on a person's body.
article of clothing, clothing, habiliment, vesture, wear, wearableअर्थ : पडद्यामागील पात्रे सजवण्याची खोली.
उदाहरणे :
नाटक बघितल्यावर आम्ही नटांना भेटण्यासाठी रंगपटात गेलो होतो
समानार्थी : रंगपट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अभिनय आदि में रंगमंच के पीछे का वह भाग या स्थान जो दर्शकों की दृष्टि से ओझल रहता है और जहाँ नाटक के पात्र उपयुक्त वेश-भूषा से सज्जित होते हैं।
नाटक के बीच में नेपथ्य से दहाड़ने की आवाज़ आ रही थी।