सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अत्याधिक दुःख किंवा सुख यामुळे रडू येणे.
उदाहरणे : मुलीला निरोप देताना तिचा कंठ दाटून आला.
समानार्थी : कंट दाटून येणे, गळा भरून येणे, डोळ्यात पाणी येणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अत्यधिक दुख या सुख के कारण रोने को आना।
स्थापित करा