सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : परत करण्याच्या अटीवर तातपुरता घेतलेला.
उदाहरणे : उसने पैसे घेऊन त्याने दुकानाचे बील चुकते केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
काम हो जाने के बाद लौटाने का वचन देकर, माँगकर लाया हुआ।
अर्थ : स्वतःकडे नसताना कुठून तरी उपलब्ध केलेला.
उदाहरणे : तो भ्याला होता पण उसने अवसान आणून त्याने मला विचारले.
स्थापित करा