पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपोष्णकटिबंधीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : उपोष्णकटिबंधाचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात हवामान बरे असते.
इथे उपोष्णकटिबंधीय हवामान असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उपोष्णकटिबंध से संबंधित या उपोष्णकटिबंध का।

यहाँ पर उपोष्णकटिबंधीय मौसम होता है।
उपोष्णकटिबंधीय, उपोष्णकटिबन्धीय

Of or relating to or characteristic of conditions in the subtropics.

Even near the equator vegetation at 5000 ft is subtropical rather than tropical.
semitropic, semitropical, subtropic, subtropical
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.