पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आहुति शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आहुति   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मंत्राद्वारे अग्नीत तूप इत्यादी टाकण्याची क्रिया.

उदाहरणे : आहुतिनंतर ब्राह्मणाने यजमानाला रक्षासूत्र बांधले.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कर्तव्य पालन किंवा एखाद्या उद्देश्याच्या पूर्तिसाठी प्राणाचे बलिदान करण्याची क्रिया.

उदाहरणे : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

समानार्थी : आहुती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कर्त्तव्य-पालन या किसी उद्देश्य की सिद्धि हेतु मर मिटने की क्रिया।

राष्ट्र को स्वतंत्र कराने के लिए हजारों देशप्रेमियों ने अपने प्राणों की आहुति दी।
आहुति
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.