पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान रस्ता.

उदाहरणे : शहरातील प्रत्येक गल्ली त्याला ठाऊक आहे

समानार्थी : गल्ली, बोळ

२. नाम / सजीव / प्राणी

अर्थ : अंड्यातून बाहेर पडलेला पण अजून स्वतःभोवती कोश विणला नाही अशा अवस्थेतील किडा.

उदाहरणे : पाण्यात बेडकाचे लार्वा आहेत.

समानार्थी : अळी, डिंबक, लार्वा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिकतर अकशेरूक, उभयचर और मछली आदि का स्वतंत्र जीने वाला वह अविकसित रूप जो उनके अंडे से निकलने के बाद तथा प्यूपा में रूपान्तरित होने से पूर्व का होता है।

यह रेशम के कीट का लार्वा है।
लार्वा

The immature free-living form of most invertebrates and amphibians and fish which at hatching from the egg is fundamentally unlike its parent and must metamorphose.

larva
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.