पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आर्षविवाह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : त्रैवर्णिकांच्या अष्टविवाहातील एक प्रकार,यात मुलीचा बाप वराकडून गाय व बैल यांची एक किंवा दोन जोड्या घेऊन त्यास आपली मुलगी देतो.

उदाहरणे : आर्षविवाह ही कालबाह्य रुढी आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आठ प्रकार के विवाहों में से तीसरा, जिसमें वर से कन्या का पिता दो बैल शुल्क में लेता है।

आजकल आर्ष विवाह प्रचलन में नहीं है।
आर्ष विवाह, आर्ष-विवाह, आर्षविवाह, ऋषि विवाह
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.