अर्थ : दक्षिण आणि पूर्व यांच्या मधील दिशा.
उदाहरणे :
पुराणानुसार अग्नी हा आग्नेयेचा आधिपती आहे
समानार्थी : आग्नेय, आग्नेय दिशा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दक्षिण-पूर्व का कोण या उपदिशा।
वह दक्षिण-पूर्व की ओर गया है।The compass point midway between south and east. At 135 degrees.
se, sou'-east, southeast, southeastward