सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तू वा प्रदेशाच्या विस्ताराचे टोक.
उदाहरणे : भारताच्या सीमेवर अतिरेक्यांशी जवानांची चकमक झडली
समानार्थी : सरहद्द, सीमा, हद्द
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी प्रदेश या स्थान के चारों ओर के विस्तार का अंतिम स्थान या रेखा।
The line or plane indicating the limit or extent of something.
अर्थ : गावा जवळचे शेत.
उदाहरणे : आखरात गायी चरत होत्या
वह खेत जो गाँव या अपने घर के बहुत पास हो।
A piece of land cleared of trees and usually enclosed.
स्थापित करा