अर्थ : भू-गोलाच्या भोवतालचे तारे ज्या गोलाच्या अंतर्वक्र पृष्ठास चिकटलेले आहेत असे भासते तो.
उदाहरणे :
श्याम खगोलासंबंधित अधिकाधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे.
समानार्थी : खगोल, नक्षत्रखचित अंतरिक्ष
इतर भाषांमध्ये अनुवाद :