पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असांप्रदायिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असांप्रदायिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सांप्रदायिक नसलेला किंवा एखाद्या सांप्रदायाशी संबंध नसलेला.

उदाहरणे : असांप्रदायिक लोकच जगात शांतता प्रस्थापित करू शकतील.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो सांप्रदायिक न हो।

असांप्रदायिक लोग ही विश्व में शांति बनाए रख सकते हैं।
असांप्रदायिक

Not bound or devoted to the promotion of a particular denomination.

Undenominational religious instruction.
undenominational
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.