सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शिक्षण न घेतलेला.
उदाहरणे : भारतात आजही अनेक अशिक्षित लोक आहेत.
समानार्थी : अंगठेबहाद्दर, अक्षरशत्रू, अक्षरशून्य, अडाणी, अशिक्षित, निरक्षर
स्थापित करा