पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अरबस्तान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अरबस्तान   नाम

१. नाम / समूह

अर्थ : आशिया खंडाच्या नैर्ऋत्य टोकावरील, अरबी समुद्राच्या उत्तरेकडचा तसेच इराकच्या दक्षिणेकडे असलेला एक प्रचंड द्वीपकल्प.

उदाहरणे : अरबस्तान हा मुख्यत्वे प्रचंड पठारे आणि वाळवंटे असलेला भाग असून खजूर हे इथले महत्त्वाचे उत्पादन आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पश्चिमी एशिया का एक रेगिस्तानी प्रायद्वीप जिसके अन्तर्गत इराक, कुवैत आदि कई देश हैं।

अरब खनिज तेलों के लिए विश्व प्रसिद्ध है।
अरब, अरबी प्रायद्वीप

A peninsula between the Red Sea and the Persian Gulf. Strategically important for its oil resources.

arabia, arabian peninsula
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.