सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : न मागता सहज मिळणार्या भिक्षेवर निर्वाह करणारा.
उदाहरणे : तो अयाचित वृत्तीने राहतो
अर्थ : न मागता मिळालेला.
उदाहरणे : त्याला अयाचित धन प्राप्त झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बिना माँगा हुआ।
स्थापित करा