पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपुरेपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपुरेपणा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : अपुरे असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : अन्नधान्याच्या अपुरेपणामुळे यावर्षी सरकारला विदेशातून धान्य आयात करावे लागले.

समानार्थी : तोकडेपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपर्याप्त होने की अवस्था या भाव।

अपर्याप्तता के कारण इस साल सरकार को विदेशों से अनाज आयात करना पड़ा।
अपर्याप्तता

Lack of an adequate quantity or number.

The inadequacy of unemployment benefits.
deficiency, inadequacy, insufficiency
२. नाम / अवस्था

अर्थ : अपूर्ण असण्याची अवस्था.

उदाहरणे : ह्या कामाच्या अपूर्णतेमुळे बाकीची कामे रकडली आहेत.

समानार्थी : अपूर्णता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपूर्ण या अधूरा होने की अवस्था।

इस कार्य की अपूर्णता के कारण अन्य कार्य प्रभावित हो रहे हैं।
खाद्यान्न की अपूर्णता के कारण लोग भूखे मर रहे हैं।
अधूरापन, अपूर्णता, असमाप्ति, असिद्धि

The state of being crude and incomplete and imperfect.

The study was criticized for incompleteness of data but it stimulated further research.
The rawness of his diary made it unpublishable.
incompleteness, rawness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.