अर्थ : अन्नाचा वीट, तिटकारा असे होणारा विकार.
उदाहरणे :
अन्नद्वेष काविळीच्या असाध्य लक्षणांपैकी एक लक्षण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अन्न में रुचि का न होने या भूख न लगने की क्रिया।
सीमा अन्नद्वेष को मिटाने के लिए आँवले का शरबत पीती है।