अर्थ : ध्यानीमनी नसलेले.
उदाहरणे :
अनपेक्षित वार झाल्यामुळे तो गोंधळला.
समानार्थी : अकल्पित, अकस्मात, अनपेक्षित, अपघाती, आकस्मिक, आगंतुक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो अपेक्षित न हो।
मोहन जैसा छात्र भी अनपेक्षित रूप से परीक्षा में फेल हो गया।अर्थ : आमंत्रण न देता आलेला.
उदाहरणे :
परवा घरी एक आगंतुक पाहुणा आला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिना बुलाया हुआ।
पार्टी में बहुत लोग अनिमंत्रित थे।