पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनावश्यक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनावश्यक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जरूरी नसलेला.

उदाहरणे : इलेक्ट्रोलिसिस हा त्वचेवरील अनावश्यक केस काढून टाकण्याचा कायम स्वरूपाचा उपाय आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Not necessary.

unnecessary, unneeded
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.