पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनादी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यास आरंभ किंवा उगम नाही असा.

उदाहरणे : ईश्वर अनादी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.

समानार्थी : सनातन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका आदि न हो।

शास्त्रों के अनुसार ईश्वर अनादि है।
अनादि, आरंभहीन, प्रारंभहीन

Continuing forever or indefinitely.

The ageless themes of love and revenge.
Eternal truths.
Life everlasting.
Hell's perpetual fires.
The unending bliss of heaven.
aeonian, ageless, eonian, eternal, everlasting, perpetual, unceasing, unending
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.