पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनंत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनंत   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.

उदाहरणे : गणपती हे विद्येचे दैवत आहे.

समानार्थी : अमेय, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।

गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।
अंबिकेय, अम्बिकेय, आंबिकेय, आखुवाहन, आम्बिकेय, इभानन, इरेश, एकदंत, एकदन्त, करिबदन, करिवदन, काममाली, गजकर्ण, गजमुख, गजवदन, गजशीश, गजानन, गणनाथ, गणनायक, गणपति, गणेश, गणेश्वर, गौरीज, द्विदेह, द्विपास्य, द्विमातुर, द्विमातृज, द्वैमातुर, नवनीत-गणप, नागमुख, पृथ्वीगर्भ, भालचंद्र, भालचन्द्र, मंगलारंभ, महागणपति, मूषकवाहन, लंबोदर, लम्बोदर, वक्रतुंड, वक्रतुण्ड, वज्रतुंड, वज्रतुण्ड, वारणानन, विघ्नजीत, विघ्ननायक, विघ्ननाशक, विघ्ननाशन, विघ्नपति, विघ्नराज, विघ्नविनायक, विघ्नेश, विघ्नेश्वर, विनायक, वृषकेतन, श्रीगणेश, सिंधुरवदन, सिन्धुरवदन, हरिहय, हेरंब, हेरम्ब, हेरांब, हेरुक

Hindu God of wisdom or prophecy. The God who removes obstacles.

ganapati, ganesa, ganesh, ganesha
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एक जैन तीर्थंकर.

उदाहरणे : अनंतनाथ चौदावे तीर्थंकर होते.

समानार्थी : अनंतनाथ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : रामानुजाचार्यांचे शिष्य.

उदाहरणे : अनंत हा रामानुजाचार्यांचा प्रमुख शिष्य होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रामानुजाचार्य का एक शिष्य।

अनंत रामानुजाचार्य के प्रमुख शिष्य थे।
अनंत, अनन्त
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : अनंतचतुर्दशीच्या दिवशी करायचे व्रत.

उदाहरणे : माझी आजी दरवर्षी अनंतचतुर्दशी करते.

समानार्थी : अनंतचतुर्दशी, अनंतव्रत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनंत चतुर्दशी का व्रत।

दादी प्रतिवर्ष अनंत करती हैं।
अनंत, अनंतव्रत, अनन्त, अनन्तव्रत

Abstaining from food.

fast, fasting
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातावर बांधला जाणारा चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा.

उदाहरणे : ब्राह्मण यजमानाच्या हातावर अनंत बांधत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनंत-चतुर्दशी के दिन बाजू पर बाँधा जानेवाला कुमकुम, केशर या हल्दी रंजित चौदह गाँठोंवाला धागा।

पंडितजी यजमान के बाजू पर अनंत बाँध रहे हैं।
अनंत, अनन्त

अनंत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कधीही न संपणारा.

उदाहरणे : काळ अनंत आहे

समानार्थी : अपरंपार, अपरिमित, अपार, अमर्याद, असीम, निरवधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कभी समाप्त न हो।

प्रकृति ईश्वर का अनंत विस्तार है।
अंतहीन, अनंत, अनन्त, अनवसान, अन्तहीन, असमाप्य

Having no limits or boundaries in time or space or extent or magnitude.

The infinite ingenuity of man.
Infinite wealth.
infinite
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सीमा नाही असा.

उदाहरणे : अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत

समानार्थी : अनन्वित, अपार, अमर्याद, असीम, निस्सीम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Seemingly boundless in amount, number, degree, or especially extent.

Unbounded enthusiasm.
Children with boundless energy.
A limitless supply of money.
boundless, limitless, unbounded
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.