अर्थ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
उदाहरणे :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
समानार्थी : घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शक्ति या बल द्वारा अपने अधिकार में लेना।
सेना ने किले पर कब्जा किया।