अर्थ : प्राण किंवा चेतना नसलेला.
उदाहरणे :
पदार्थविज्ञानात प्रामुख्याने जड पदार्थांचा अभ्यास केला जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याची चेतना हरपली आहे असा.
उदाहरणे :
ती अचेतन अवस्थेत काहीही बडबडत होती.
समानार्थी : चेतनाशून्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :