पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंधुकपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंधुकपणा   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : अंधुक असण्याची अवस्था.

उदाहरणे : मोतिबिंदूमुळे डोळ्यात अंधुकपणा आला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धुँधला या अस्पष्ट होने की अवस्था या भाव।

मोतियाबिंद के कारण आँखों में धुँधलापन आ गया है।
धुँधलाई, धुँधलापन, धुंधलाई, धुंधलापन, धुंधुकार
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : कमी अंधार असलेली अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : संध्याकाळच्या अंधुकपणामुळे चोर घरात घुसला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कम अँधेरा होने की अवस्था या भाव।

शाम के धुँधलके में चोर घर के भीतर घुस गया।
धुँधलका, धुंधल, धुंधलका
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.