ଅର୍ଥ : एखादे काम करीन वा करणार नाही असे एखाद्याला निश्चितपणे सांगण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
त्याने आपले वचन पाळले नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A verbal commitment by one person to another agreeing to do (or not to do) something in the future.
promiseଅର୍ଥ : एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा दर्शक असा अक्षरसमूह.
ଉଦାହରଣ :
ही संकल्पना व्यक्त करायला मला नेमका शब्द सुचत नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A unit of language that native speakers can identify.
Words are the blocks from which sentences are made.