ଅର୍ଥ : कोणीही रहात असलेले स्थान.
							ଉଦାହରଣ : 
							निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
							
ସମକକ୍ଷ : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वसतिस्थान
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह स्थान जहाँ कोई रहता हो।
स्वच्छ और हवादार आवास स्वास्थ्य के लिए लाभदायक होता है।ଅର୍ଥ : काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा.
							ଉଦାହରଣ : 
							यंदा आमच्या वसाहतीत गणेशोत्सव दणक्यात झाला
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An area where a group of families live together.
settlementଅର୍ଥ : वसण्याची क्रिया किंवा अवस्था.
							ଉଦାହରଣ : 
							भूकंपामुळे जास्त वस्ती असलेल्या भागाचे खूप नुकसान झाले आहे.
							
ସମକକ୍ଷ : वसाहत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of populating (causing to live in a place).
He deplored the population of colonies with convicted criminals.