ଅର୍ଥ : कणकेच्या गोळ्याला मुठीत दाबून विशिष्ट आकार देवून,वरणात घालून केलेले खाद्य.
							ଉଦାହରଣ : 
							आईने आज मुटकुळे केले आहेत.
							
ଅର୍ଥ : मुठीत दाबून केलेला कणकेचा लांबट गोळा.
							ଉଦାହରଣ : 
							कणकेची लहान लहान मुटकुळी करून तुपावर गुलाबी रंगावर तळावीत.