ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.
							ଉଦାହରଣ : 
							त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
							माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
							
ସମକକ୍ଷ : ज्ञान
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या विषयाचे ज्ञान किंवा परिचय करून देण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
							ଉଦାହରଣ : 
							हवामान खात्याने चक्रीवादळासंबंधी माहिती दिली
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अवगत असण्याची अवस्था वा भाव.
							ଉଦାହରଣ : 
							हे काम त्याच्या माहितगारीत झाले आहे
							
ସମକକ୍ଷ : माहितगारी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having knowledge of.
He had no awareness of his mistakes.