ଅର୍ଥ : स्वयंपाक बनवण्यास उपयोगी पडणारे लांबट भांडे.
							ଉଦାହରଣ : 
							सीतेने चुलीवर गंज ठेऊन त्यात आमटी उकळत ठेवली.
							
ଅର୍ଥ : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.
							ଉଦାହରଣ : 
							हा या शहरातला मोठा बाजार आहे
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :