ଅର୍ଥ : सामान्यतः कोणताही व्यवहार.
							ଉଦାହରଣ : 
							आपले काम आटोपून तो घरी परतला.
							नाटकाची गाणी रचण्याची कामाठी करीत.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : तेलंगणांतील एका जातीतील व्यक्ती.
							ଉଦାହରଣ : 
							मजुरीकाम करणारे कामाठी १६९५ सालापासून मुंबईत येऊ लागले.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : तेलंगण प्रांतातील एक जात.
							ଉଦାହରଣ : 
							त्याने आपल्या मुलीचे लग्न कामाठी जातीत केले.
							
ସମକକ୍ଷ : कामाठी जात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jati