ଅର୍ଥ : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
							ଉଦାହରଣ : 
							हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
							ଉଦାହରଣ : 
							रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :