ಅರ್ಥ : शहराच्या बाहेर एखादी बाग इत्यादि ठिकाणचे फिरणे जेथे खाण्या-पिण्याची व्यवस्था देखिल असते.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आम्ही काल सहलीला गेलो होतो.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा क्षेत्रात विशिष्ट हेतून केला जाणारा प्रवास.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आमच्या वर्गातील विद्यार्थी सहलीला जात आहेत.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :