ಅರ್ಥ : * पुनरावृत्तीने एखादी वागण्याची रीत अंगी जडणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्याला खोटे बोलण्याची सवय आहे.
							
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट करण्याचा अभ्यास असणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							मी हे काम करण्यात सराईत आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभ्यस्त असणे, पटाईत असणे, सराइत असणे, सराईत असणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :