ಅರ್ಥ : सकाळी वा सायंकाळी घ्यावयाचा थोडा आहार.
							ಉದಾಹರಣೆ : 
							प्रवासात वाटेत थांबून आम्ही थोडा फराळ केला.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अल्पोपाहार, उपाहार, नाश्ता, नाष्टा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Snacks and drinks served as a light meal.
refreshmentಅರ್ಥ : उपासाच्या दिवशी एक वेळ खायचे खाद्य.
							ಉದಾಹರಣೆ : 
							काय फराळ झासा का?