ಅರ್ಥ : चीन देशात बोलली जाणारी भाषा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							मला चीनी कळत नाही
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चीनी भाषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of the Sino-Tibetan languages spoken in China. Regarded as dialects of a single language (even though they are mutually unintelligible) because they share an ideographic writing system.
chineseಅರ್ಥ : चीन ह्या देशाशी संबंधित किंवा चीनचा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							इथे चीनी चित्रकलेचे प्रदर्शन भरले आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : चीनी ह्या भाषेत असलेला किंवा चीनी ह्या भाषेशी संबंधित.
							ಉದಾಹರಣೆ : 
							परवा आम्ही चीनी चित्रपट पाहिला.