ಅರ್ಥ : मुंबईत राहणारी व्यक्ती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							मुंबईकरांच्या गणेशभक्तीमुळे सिद्धीविनायकाच्या मंदिराचा परिसर आता खूपच वाढला आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुंबैकर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मुंबईत राहणारा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							एक वयोवृद्ध मुंबईकर पारशी गृहस्थ मला भेटले होते.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुंबैया