अर्थ : एखाद्याच्या येण्याची वाट पाहणे.
उदाहरण :
शाळेत जाण्यासाठी तो आपल्या मित्राची वाट पाहत होता.
पर्यायवाची : प्रतिक्षा करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के आने का इन्तज़ार करना।
पाठशाला जाने के लिए वह अपने साथी की प्रतीक्षा कर रहा है।