सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वीस अधिक दोन.
उदाहरण : बावीस तारखेला आम्ही गोव्याला जाणार आहोत
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बीस और दो।
अर्थ : वीस अधिक दोन मिळून होणारी संख्या.
उदाहरण : अकरा अधिक अकरा बावीस होतात.
बीस और दो के जोड़ से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील बाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : ह्या महिन्याच्या बावीस ते तीसपर्यंत माझी सुट्टी आहे.
पर्यायवाची : बावीस तारीख, २२, २२ तारीख
इंस्टॉल करें