अर्थ : एखाद्या गोष्टीत काही कमीजास्त करणे.
उदाहरण :
सृष्टीत नेहमीच परिवर्तने होत असतात
पर्यायवाची : परिवर्तन, पालट, बदल
अन्य भाषाओं में अनुवाद :
An event that occurs when something passes from one state or phase to another.
The change was intended to increase sales.अर्थ : एक सोडून त्याच्या जागी दुसरा घेण्याची क्रिया.
उदाहरण :
विकलेल्या वस्तूंची फेरबदल होणार नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :