सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
उदाहरण : गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
पर्यायवाची : एकांत, ओसाड, निर्जन, विजन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह स्थान जहाँ कोई न हो।
अर्थ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
उदाहरण : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात. एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
पर्यायवाची : उजाड, उध्वस्त, ओसाड, वस्तीरहित, वैराण
जो किसी समय बसा हो पर अब किसी कारण से निर्जन हो गया हो।
इंस्टॉल करें