सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जाणण्याची क्रिया.
उदाहरण : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.
पर्यायवाची : अवबोध, आकलन, समजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जानने की क्रिया।
अर्थ : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.
उदाहरण : कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.
पर्यायवाची : ज्ञात असणे, माहित असणे
अभिज्ञ या परिचित होना।
अर्थ : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
उदाहरण : मी तुमचे दुःख जाणू शकतो.
पर्यायवाची : समजणे
अनुभव या संवेदना आदि से ज्ञान प्राप्त करना।
अर्थ : अभिप्राय वा अर्थ कळणे.
उदाहरण : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे. खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.
पर्यायवाची : अर्थ कळणे, अवगत होणे, कळणे, पोहोचणे, समजणे
अभिप्राय या आशय समझना।
इंस्टॉल करें