सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दहा अधिक नऊ.
उदाहरण : पिशवीत एकोणीस आंबे आहेत
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
दस और नौ।
अर्थ : दहा अधिक नऊ मिळून होणारी संख्या.
उदाहरण : एकोणिसाचा वर्ग सांग
दस और नौ के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात एकोणीसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : एकोणीसला रामचा वाढदिवस आहे.
पर्यायवाची : एकोणीस तारीख, १९, १९ तारीख
इंस्टॉल करें